?
Ask Question
चिपळूण नगरपरिषद चिपळूण व दि कराड अर्बन बँक को ऑप.बँक लि .कराड व लायन्स क्लब चिपळूण यांच्या वतीने व शारदा क्लिनिक कराड यांच्या वतीने चिपळूण येथे सर्व रोग निदान आरोग्य शिबीर संपन्न झाले या शिबिरात 128 पुरुष, व 142 महिला असे एकूण 270 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला सदर शिबिरामध्ये डॉ चिन्मय एरम, डॉ संजय भागवत डॉ विजयसिंह पाटील, डॉ दिलीप सोलंकी, डॉ सचिन निर्मल, डॉ वैभव पाटील, व डॉ भाग्यश्री पाटील, डॉ वर्षा सवाखंडे, डॉ शरयु यांनी विविध आजारावरील 270 रुग्णाची मोफत तपासणी केली व मार्गदर्शन केले
AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer