?
Ask Question
शारदा क्लिनिक एरम मल्टीस्पिशालिटी हॉस्पिटल कराड ग्रामपंचायत वडगावं( उंब्रज) वि.का.स सेवा सोसायटी वडगावं (उंब्रज) विनायकराव पाटील बापू जनसेवा संघटना व सर्व शिबिराच आयोजन करण्यात आले यास चांगला प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये डॉ. अस्थिरोग तज्ञ डॉ.विजयसिंह पाटील ,डॉ. संजय भागवत डॉ. सचिन निर्मल डॉ.मनीषा निर्मल ,डॉ.वैष्णवी कांबळे यांनी विविध आजारावरील ३२५ रुग्णांची मोफत तपासणी केली १८० स्त्री रुग्णांनी व १४५ पुरुष रुग्णांनी या शिबराचा लाभ घेतला यामध्ये ३ रुग्णांच्या शस्त्रक्रिया राजीवगांधी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत करण्यात येथील या शिबिरास वडगावंचे संभाजी कदम , माजी सरपंच , रणजीत पाटील- विदमानसरपंच , जावेद मुल्ला-उपसरपंच,राजेश देशमुख -चेरमन वि.का.सो., सदाशिव चव्हाण -मा. चेरमन राजाराम शिलवंत माजी मुख्यधापक, संजय कदम -युवा नेते (वरळी मुंबई) आनीकेत चव्हाण युवा नेते व सुशीला कणसे सेवा सोसायटी ली वडगावं यांनी सहकार्य करून ऊस्पुर्त प्रतिसाद मिळवून दिला.
Opening Ceremony
Dr Sachin Nirmal
Wadgaon Team
AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer